संजय उवाच
Wednesday, November 15, 2006
़़काही नाती बांध्लेली असतात,
ती सगळीच खरीच नसतात.
बांध्लेली नाती जपावी लागतात,
काही जपून्ही पोकळ राह्तात,
काही मात्र आपोआप जपली जातात,
त्यालाच बहुतेक मैत्री म्हण्तात
Newer Post
Older Post
Home