Friday, November 14, 2008
पु ल देशपांडे यांनी घेतलेली पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत
ही मुलाखत आकाशवाणी वरुन प्रसारित झाली होती.ही खूपच दुर्मिळ मुलाखत असून तुम्ही येथून ती डाउनलोड करू शकता.
खूपच रंगलेली ही मुलाखत साहित्या आणि सूर यांच्या दोन आनिभिषिक्त बादशहांच्या मैत्रीची झलक दाखवते.
तुम्हाला नक्कीच आवडेल.
http://www.mediafire.com/?m0cmijbzlye
 
 
No comments:
Post a Comment