Sunday, August 30, 2009

माहुली येथील देउळे








साताऱ्या जवळ माहुली नावाचे एक गाव आहे ,तिथे जुन्या काळातील देउळे आहेत ,त्यांचे काही फोटो....




सर्व देवळे अतिशय सुंदर आहेत ,पण दुरावस्थेत आहेत.

या ठिकाणी तर काही लोक पत्त्याचा जुगार खेळत होते,
















किती सुंदर घाट आहे बघा आणि त्याची काय अवस्था
झाली आहे ते नंतरच्या फोटोत पहा.











आजुबाजुला राहणाऱ्यांनी धोबीघाट्च बनविला आहे










आणि हे तर देवळातच कपडे वाळत घालायला निघालेले दिसत आहेत

















अशा कोरीव मुर्ती इथे अनेक बघायला मिळतील.











आणि इथे असे कोरीव खांबही अगणित आहेत.

















पहारा द्यायला हा अतिशय सुंदर नंदि आहे .












आणि दृष्ट लागू नये म्हणून हयांची नेमणूक.

हे सर्व फोटो श्री . महेन्द्र मोरे यांनी काढलेले आहेत.

2 comments:

  1. जरा माहुलीचा पत्ता द्याल का?... पुण्याकडून कसे जायचे ते सांगाल तर फारच बरे होइल.... खुपच छान मंदिरे आणि निसर्ग आहे... लँडस्केपिंग साठी जाइल म्हनतो..

    ReplyDelete
  2. सातारा येथे गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वरिल मुख्य चौकात डाविकडे वळावे तेथून ६ कि.मी वर माहुली आहे जरूर जावून या तुमच्या सारख्या कलाकाराला नक्कीच आवडेल.
    संजय जोशी

    ReplyDelete