Saturday, November 22, 2008

आणखी काही मित्रांचे फोटो


Monday, November 17, 2008

अल्कोहोल स्तोत्र

अल्कोहोल स्तोत्र
गुरु : रम्मा गुरु: व्हिस्की :
गुरु :व्होड्का जिनेस्स्श्वरः
गुरु : स्काच : परम ब्र~न्डि
तस्मै श्री बियरे नम :

Friday, November 14, 2008

पु ल देशपांडे यांनी घेतलेली पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत

Friday, November 14, 2008

पु ल देशपांडे यांनी घेतलेली पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत

ही मुलाखत आकाशवाणी वरुन प्रसारित झाली होती.

ही खूपच दुर्मिळ मुलाखत असून तुम्ही येथून ती डाउनलोड करू शकता.

खूपच रंगलेली ही मुलाखत साहित्या आणि सूर यांच्या दोन आनिभिषिक्त बादशहांच्या मैत्रीची झलक दाखवते.

तुम्हाला नक्कीच आवडेल.



http://www.mediafire.com/?m0cmijbzlye

माझे मित्र अरविंद नियन किशोर आणि राया




Tuesday, November 11, 2008

माझे मित्र




शिरिष






माझ्या मित्रांचे जरा गंमत म्हणून काढ्लेले फोटो