Wednesday, June 17, 2009

महात्मा गांधींचा शेवटचा फ़ोटो

Saturday, June 06, 2009

Google Maps



नमस्कार,
काही दिवसांपूर्वि गूगलने Google Maps वर भारतातिल अनेक शहरांचे नकाशे टाकले आहेत.
दोन ठिकांणांचे नाव टाकून तुम्हाला त्याचा Rote Map मिळतो

त्याच प्रमाणे Google Maps तुमच्या Mobile Phone वर सुद्धा download करता येतो
http://www.google.co.in/mobile/default/maps/

Sunday, May 03, 2009

्खाडीत थांबलेल्या रंगीबेरंगी होड्या

Posted by Picasa

दिवेआगर Ambiance Cottages



दिवेआगर Ambiance Cottages
दिवेआगर येथे पुण्याचे एक उद्योजक सुनिल जोशी आणि त्त्यांच्या काही मित्रांनी Ambiance Cottages हे एक सुन्दर रिसोर्ट बांधले आहे. राहण्या जेवण्याची उत्तम सोय येथे आहे .

Monday, April 13, 2009

राजकारण आणि काळा पैसा

राजकारण आणि काळा पैसा
आपल्याला स्वातंत्र्य मिळून साठाहून अधिक वर्षे होवून गेली
तेंव्हापसून ते आजपर्यंत आपण राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत.
कोणि हजार घेतले असतिल तर कोणि कोटी
१९४८ सालापासून आजपर्यंत किती पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमावला असेल याचे माझे एक गणित आहे.
आपल्या देशात आपल्यावर सत्ता गाजवणारे मंत्री ,खासदार ,आमदार,नगरसेवक,जिल्हापरिषद सद्स्य ,वेगवेगळ्या समीत्यांचे आणि उपसमीत्यांचे सद्स्य असे किमान दहा हजार तरी राजकारणी असतील.
आपण बघितलेल्या,ऐकलेल्या, वाचलेल्या आणि कोर्टात क्वचितच सिद्ध झालेल्या गोष्टितून एक नक्कि आहे कि राजकारणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने प्रचंड प्रमाणावर पैसा कमावतात.
क्वचित कोणि असतील सुद्धा धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ ....पण हे नियम सिद्ध करणारे अपवादच ...
आपण एक गणित मांडूया
आता असं बघा
या दहा हजारांनि दरवर्षी फक्त एक लाख कमावले किंवा खरेतर खाल्ले आहेत असे समजू.......
किती झाले?????????????
ती शून्ये मोजताना दम लागतोय
असे गेली साठ वर्षे.... म्हणजे किती झाले???????????
बापरे एवढे !!!! म्हणजे किती ???????????
माझे तर डोकेच चालत नाही

Sunday, April 12, 2009

केळशी येथिल वाळुचि टेकडी

Posted by Picasa

केळशी रामजन्म सोह्ळा आणि कर्दे



राजू दांडेकर, अरविंद जोग ,दिपक देशमुख आणि मी नुकतेच केळ्शी येथे जाउन आलो तेथील राम मंदिरातील रामजन्म सोह्ळा आणि उपस्थीत भाविकांचे काही फोटो