Friday, November 28, 2008
Monday, November 24, 2008
Saturday, November 22, 2008
Tuesday, November 18, 2008
Monday, November 17, 2008
अल्कोहोल स्तोत्र
अल्कोहोल स्तोत्र
गुरु : रम्मा गुरु: व्हिस्की :
गुरु :व्होड्का जिनेस्स्श्वरः
गुरु : स्काच : परम ब्र~न्डि
तस्मै श्री बियरे नम :
गुरु : रम्मा गुरु: व्हिस्की :
गुरु :व्होड्का जिनेस्स्श्वरः
गुरु : स्काच : परम ब्र~न्डि
तस्मै श्री बियरे नम :
Friday, November 14, 2008
पु ल देशपांडे यांनी घेतलेली पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत
Friday, November 14, 2008
पु ल देशपांडे यांनी घेतलेली पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत
ही मुलाखत आकाशवाणी वरुन प्रसारित झाली होती.ही खूपच दुर्मिळ मुलाखत असून तुम्ही येथून ती डाउनलोड करू शकता.
खूपच रंगलेली ही मुलाखत साहित्या आणि सूर यांच्या दोन आनिभिषिक्त बादशहांच्या मैत्रीची झलक दाखवते.
तुम्हाला नक्कीच आवडेल.
http://www.mediafire.com/?m0cmijbzlye
Wednesday, November 12, 2008
Tuesday, November 11, 2008
ं मराठीत टायपिंग कसे करावे
- बराहा
- पण तुम्हाला जर इतर संकेतस्थळावर मराठी देवनागरीतून लिहायचे असेल तर त्यासाठी बराहाचे IndicIME हे सॉफ्टवेअर वापरता येईल.
- गमभन
- गमभन ह्या संकेतस्थळावर जाऊन "Clear Editor" ही उजव्या बाजूला वर असलेली कळ दाबून तेथील संपादनक्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःचे मराठी लेखन करता येईल. ते लेखन तेथून उतरवून तुम्हाला कुठल्याही संकेतस्थळामध्ये असलेल्या रकान्यामध्ये चिकटवता येईल.
- क्विलपॅड
- क्विलपॅड (Quillpad) हे संकेतस्थळ गमभन प्रमाणेच मराठी लिहिण्याकरिता उपयुक्त संकेतस्थळ आहे. ते लेखन तेथून उतरवून तुम्हाला कुठल्याही संकेतस्थळामध्ये असलेल्या रकान्यामध्ये चिकटवता येईल.
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप ही आणखी एक मराठी लिहिण्याची पद्धत आहे. मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया ह्या संकेतस्थळावर ह्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
- लिनक्स
- लिनक्स कार्यप्रणालीमध्ये देवनागरी कसे लिहावे याबद्दल माहिती http://indlinux.org/ येथे उपलब्ध आहे.
- युनिकोडातून मराठी (pdf)
- आशिष आल्मेडा आणि सुशान्त देवळेकर यांनी मराठी युनिकोड समजावून सांगण्यासाठी एक छान लेख लिहिला आहे: संगणकावर मराठीतून व्यवहार : युनिकोडाच्या साहाय्याने. मराठी युनिकोड समजून घेण्याकरिता तो लेख वाचावा.
Tuesday, November 04, 2008
Sunday, October 26, 2008
Friday, June 06, 2008
Tuesday, April 15, 2008
Friday, April 11, 2008
Subscribe to:
Posts (Atom)