क्रोशेचा छंद
लहानपणासून जोपासलेला छंदातून माणसाला काय सुचेल हे सांगता येत नाही
लहानपणासून जोपासलेला छंदातून माणसाला काय सुचेल हे सांगता येत नाही
एका
मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या
हुद्यावर काम करणार्या
सौ स्वाती पटवर्धन यांना
क्रोशेच्या सूया घेऊन नवनवीन
पॅटर्न/डिझाईन
करत बसण्याची आवड आहे.
ही
आवड कशी निर्माण झाली हे
त्यांनाही आठवत नाही.
पण त्याची सुरुवात खूप लहानपणि झाली हे मात्र नक्की. सुरुवातीला पुस्तकात बघून ,चुकत चुकत क्रोषे विणणे चालूच होते. कधी Table Cloth कधी घराच्या दारावर लावण्याच्या माळा ..जमेल ते सर्व काही करणे चालूच होते
आधी पुस्तकातील पॅटर्न करून बघताना नंतर त्यातच जरासा बदल करणे ,वेगवेगळे रंग वापरणे यातून त्यांची कला फुलतच गेली.शाळेतून कॉलेजमधे गेल्यावनंतर देखीलदेखील हा छंद कायम होता.
शिक्षण संपल्यावर नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर लग्न झाल्यावरसुद्धा त्यांचे क्रोशे चे प्रयोग चालूच होते पण नंतर नोकरीतील ,संसारातील जबाबदार्या आणि मुले लहान असताना त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही.

पण
गेल्या १० वर्षात पुन्हा
त्यांना सुया खुणावू लागल्या
आणि मग कामाच्या रोजच्या
धकाधकीतून मनाला उभारी
देणार्या या छंदाकडे त्या
पुन्हा एकदा वळल्या .
त्यांनी
एक दिवस असेच काही टॉप्स
मुलीसाठी केले आणि काही तिच्या
मैत्रीणिंना सुद्धा दिले
,बघता
बघता तिच्या वर्गातील इतर
मुलीसुद्धा मागणी करू लागल्या
..जमेल
तसे त्यांची मागणी पूर्ण करीत
होत्या.
कॉलेजमधे
शिकणार्या त्यांच्या मुलीला ,पूर्तीला, एव्हाना
आपल्या आईच्या कलेने भुरळ
घातली होती .तिच्या
कानातील टॉप्सची डिमांड्पण
वाढली होती .
लहानपणापसून
आई काय करतेय हे बघणारी पूर्ती
शिकू लागली आणि आता पूर्ती
स्वतः की चेन्स ,
टॉप्स,नेकलेस अशा वस्तू करते आणि त्याना
उत्तम मागणी आहे.
गेल्याच
आठवड्यात Pune
Mirror ने
Crochet वर
एक feature
केले
होते त्यात पूर्तीच्या कलेसंबंधी लिहीले आहे आणि
काही फोटो पण छापले .त्याची ही लिंक...
http://www.punemirror.in/article/31/2012072520120725085022546af4c329/Knots-and-crosses.htmlफ़ेसबुकवरील तिच्या Yellow Hook पेजवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल .
जरूर भेट द्या.
https://www.facebook.com/pages/The-Yellow-Hook/282242225133643