कॉमनवेल्थ गेम्स वरून बरीच बोम्बाबोम्ब चालू आहे त्यातील भ्रष्टाचाराबद्दल आणि एकंदरीत तेथील कामांच्या दर्जाबद्दल आप्ण खुप काही ऐकले बघीतले आहे
मी नुकतेच तेथील स्टेडीयमचे काही फोटो पाहीले आणि मला असे वाटते की तेथे चांगली कामेसुद्धा झालेली आहेत पण त्यांना योग्य प्रसिद्धी मिळालेली नाही
त्यातील काही फोटो मी येथे पोष्ट केले आहेत
मला असे वाटते की काय झाले यापेक्षा काय दिसते आहे हे महत्वाचे आहे
तसेच कॉमनवेल्थ स्पर्धा यशस्वी झाली तर आपल्या देशाची प्रतीमा मलीन होणार नाही
याचा प्रत्येकाने विचार केला पाहीजे.
भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे उद्योग यावर कॉमनवेल्थ स्पर्धा संपल्यावर चर्चा आणि कारवाई करता येइल आजतरी कॉमन वेल्थ स्पर्धा यशस्वी करणे ऎवढेच बघायला हवे
Wednesday, September 29, 2010
Tuesday, September 14, 2010
रुपया गेला कुठे????
रुपया गेला कुठे????
तीन माणसे एका दुकानात जातात
त्यांना एक वस्तू खरेदी करायची असते ,दुकानातील नोकर त्यांना ती दाखवतो
वस्तुची किंमत असते ३०रुपये.
दुकानातला नोकर त्यांच्याकडून रु.३०/= घेतो.
तिघेजण प्रत्येकी १० रुपये देतात.
थोड्या वेळाने मालक आल्यावर नोकर त्यांला ते पैसे देतो आणि सांगतो कि मी अमुक अमुक वस्तु ३० रुपयांना विकली. मालक म्हणतात अरे त्याची किंमत २५ रुपयेच आहे तू ५ रुपये जास्त घेतलेस. तेंव्हा हे ५ रुपये घे आणि त्यांना देउन ये.
नोकर मनात म्हणतो कशाला त्यांना परत द्यायला हवेत पाचच्या पाच मग तो बाहेर जातो २ रुपये खिशात घालतो आणि ३रुपये त्याना नेउन देतो.
ते तिघे प्रत्येकी १ रुपया वाटुन घेतात ,
म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले म्ह्यणजे तिघांचे २७ रुपये झाले ,
नोकराने २ रुपये घेतले
म्हणजे एकूणझाले २९ रुपये
मग राहीलेला रुपया गेला कुठे????
बघा सापडतोय का???

Subscribe to:
Posts (Atom)