काही
खाजगी बॅंकांनी पैसे काढण्यावर
बंधने घातली आहेत.
थोड्या
दिवसांनी सरकारी बॅंका सुद्धा
अशीच बंधने घालतील.
महिन्यात
४ वेळाच पैसे काढता येतील
त्याहुन जास्त वेळा काढल्यास
प्रत्येक वेळी रु १५०/= दंड
होइल.
माझ्या
खात्यातील पैसे माझे आहेत
आणि माझ्या कष्टाचे आहेत.
मला
लागतील तसे मी पैसे काढतो
त्यावर बंधन का?
हा
प्रश्न मनात येतो कारण बॅंका
म्हणतात की थे बंधन काळा पैसा
रोखण्य़ासाठी आहे
आणि कॅशलेस व्यवहार वाढावे म्हणून आहे
बरेच
लोक म्हणतात की हे बरोबरच आहे
कारण त्यांची कल्पना झाली
आहे की
रोख
पैसा म्हणजे काळा पैसा आणि
काळा पैसा बाळगणारा देशद्रोही.
म्हणजे
चार वेळा पैसे काढणारा देशभक्त
आणि पाच वेळा पैसे काढणारा
देशद्रोही
भारी
लॉजीक आहे.
मला
गरज आहे तेव्हढेच पैसे मी काढत
असेन तर त्यात चूक काय आहे.
फ़क्त
४ वेळाच पैसे काढता येतील
अन्यथा रु.१५०/=
दंड याचे खरे कारण आहे
बॅंकांना काहीतरी करुन तुमच्या
कडुन पैसे उकळायचे आहेत
एव्हढेच......
Joshi, Bank is there to give you service, I am sure as a business man you will not expect it to be free, if you want you can keep mony at your home. !!
ReplyDeleteगोसावीसाहेब बॅंकांना वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकाकदुन पैसे उकळायची सवय लागली आहे. आणि घरी पैसे ठेवावेत का नाही हा ज्याचा त्याच प्रश्न आहे विषय बॅंकांनी किती पैसे उकळायचे असा आहे
Deleteजेव्हा बँका नव्हत्या तेव्हा लोक कॅश जवळच बाळगायचे. बँका आल्यावर पायघड्या घालून खाती उघडायला बोलवायचे. आता सरकारने बैंक-सक्ति केल्यावर यांना नविन दांत फुटलेत. कॅश बाळगणे, व्यवहार करणे हा गुन्हा होवू पहात आहे.
ReplyDeleteएकीकडे मोठमोठ्या उद्योगांना थकणारी व्याजही न मिळणारी कर्जे देवून बसलेत, आणि दुसरीकडे व्याज व् मुद्दल चोख परत करणाऱ्या सामान्य ग्राहकांकडून सर्विस चार्जस म्हणून दंडात्मक वसूली करताहेत, हे नक्कीच. व्यवस्थित पगार मिळणाऱ्या बैंक कर्मचाऱ्यांना ज्यादा काम पडेल, म्हणून derterent असा है नियम जिझिया करा सारखाच जाचक आहे अस मला वाटते. ह्याचा विरोध केलाच पाहिजे.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . कोणितरी समविचारी आहे हे बघुन बरे वाटले . पर्याय नसल्यामुळे लोक बॅंकेत पैसे ठेवतात याच गोष्टीचा गैरफ़ायदा बॅंका घेत आहेत
DeleteBanks should also reward people who opt for e transactions if they want to charge for additional withdrawal..
ReplyDeleteअगदी बरोबर आहे देवेन
DeleteI TOTALLY AGREE WITH YOU AND THE COMMENT SENT BY DEVEN.
ReplyDeleteMY MONEY, I SHOULD BE ABLE TO WITHDRAW WHATEVER AMT I WANT WHENEVER I WANT !!!!!!!!!!!!!
Yes it's my money,it's legal & no one has right to decide about what I do with it .
Deleteखरंच आहे. एवढी बन्धनं कां हे सांगणं बॅन्केचे कर्तव्य आहे .काही मुठभर लोकांच्या उपदव्यापासाठी सर्वांना वेठीला धरणे चुकीचे आहे . हेतू वाटतात तेवढे साधे नसावेत.
ReplyDeleteहेतू पैसे उकळणॆ एव्हढाच आहे
Deleteआलिया भोगासी आसावे साादर
ReplyDeleteWe have a system of Direct n Indirect taxation. The Indirect taxes are much higher in collection as well as the reach. Then how can one say that the the CASH is BLACK? Secondly, in an Agro based Economy insisting on e-transactions is nothing but HARASSEMENT!
ReplyDeleteThanks Pranav for the comment .
DeleteThat's my basic point,carrying cash does not mean you it's black money .Limits on cash withdrawal is harassment & a legal method to fleece customers
मंदार सर म्हणतात तसे आलिया भोगासी....
ReplyDeleteसुक्या बरोबर ओलेही जळते असे म्हणतात ते असे....
दुसरा पर्याय, तू एकदाच पैसे काढ आणि माझ्याकडे ठेवायला दे ......हाहाहा
काही तरी करुन पैसे उकळणॆ हाच एकमेव हेतू आहे आणि याविरुद्ध बोलणारे ्देशद्रोही आहेत अशी समजुत बर्याच जणांनी करुन घेतली अहे
ReplyDelete2014 chya election madhe bjp la corporate ani baniya lokani kelili madat chi aata vasuli suru aahe lokakadun. 70 rs kilo wali tur dal 220 rs kilo zali tari sarkar kahich karu shakle nahi he tyache jivant udarahan hote. aamhi ghotala karat nahi mhanun lokana oradu oradu sangayche ani dusrya bajune lokachya khishyala katri lavayachi he suru kelay.
ReplyDeletethanks.
Bapu.